सलमान खानच्या निर्दोष सुटकेवरील ट्विटरकरांच्या प्रतिक्रिया

आज सलमान खानच्या ‘हिट अॅण्ड रन’ खटल्याचा अनपेक्षित निकाल लागला आणी यात सलमान खानची निर्दोष मुक्तता झाली. या निकालाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या गेल्या. या अनपेक्षित निकालाने सर्वच स्तरांतुन कायद्यांविषयी प्रश्नचिन्ह उठवले गेले आणी यात मराठीजन देखील मागे नव्हते. चला तर, मराठीतील अशाच काही ट्विट्स!

Advertisements