ई-बुक : “किल्ले सिंधुदुर्ग”

Sindhudurg Fort

आमच्या वाचकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत एक खास ई-बुक! डाऊनलोड करा ई-बुक “किल्ले सिंधुदुर्ग” अगदी मोफत. “किल्ले सिंधुदुर्ग” हे ई-बुक माधुरी नाईक व अरविंद नाईक यांनी लिहीले असुन हे डिजिटल पुस्तक “ईसाहित्य प्रकाशन मंडळाने” प्रकाशित केले आहे. या पुस्तकामध्ये सिंधुदुर्ग किल्ल्याच्या विस्तृत माहीतीबरोबरच किल्ल्यातील सुंदर छायाचित्रे उपलब्ध करून दिली गेली आहेत. हे पुस्तक जास्तीतजास्त डाऊनलोड करून आपल्या मित्रांशी शेअर करा व आपल्या ऐतिहासिक किल्ल्याची महती जगभर पसरवा.

“किल्ले सिंधुदुर्ग” ई-बुकमधील काही निवडक पृष्ठे:

Ebook

Ebook

Ebook

Ebook

Ebook

“किल्ले सिंधुदुर्ग” पुस्तक डाऊनलोड करण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा.


ebook

हा लेख फेसबुक आणी ट्विटरवर नक्की शेअर करा! :)

Advertisements