सावंतवाडीमधील कुमार/किशोरी राज्य निवडचाचणी कबड्डी स्पर्धेत रत्नागिरी व सांगली संघ विजयी

Deepak Kesarkar
सावंतवाडी :
जिमखाना मैदानावर विलास रांगणेकर क्रीडा नगरीमध्ये महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या 42 व्या कुमार व कुमारी गट अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या अंतिम फेरीत कुमार गटामध्ये रत्नागिरी संघाने व महीला गटामध्ये सांगली संघाने बाजी मारली. कुमार गटाचे विजेतेपद पालघर संघाने पटकावले. महीला गटामध्ये मुंबई उपनगर संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

व्हिडीओ: कुमार गटातील रत्नागिरी वि. पालघर संघातील अंतिम सामन्याचे अखेरचे विजयी क्षण:

युट्युबर जाऊन हा व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
आणी आम्हाला सब्सक्राईब करायला विसरू नका!
(फोटोगॅलरी : सावंतवाडीमध्ये कुमार/किशोरी राज्य निवडचाचणी कबड्डी स्पर्धेस प्रारंभ

Advertisements