सावंतवाडीमध्ये कुमार/किशोरी राज्य निवडचाचणी कबड्डी स्पर्धेस प्रारंभ

Kabaddi

सावंतवाडी:
काल रात्री सावंतवाडीचे जिमखाना मैदान भरून गेले होते ते प्रेक्षकांच्या जल्लोषाने. त्याला कारण म्हणजे सावंतवाडीत भरवण्यात आलेली 42वी कुमार/किशोरी राज्य निवडचाचणी कबड्डी स्पर्धा.
Kabaddi
कालपासुन ही राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा अॅड. विलासराव रांगणेकर क्रीडानगरी जिमखाना मैदानावर सुरू झाली आहे. चार दिवस चालणाऱ्या या स्पर्धेसाठी सहा क्रीडांगणे तयार करण्यात आली असुन क्रीडांगणाच्या तीन बाजुंनी प्रशस्त प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आली आहे.
Kabbadi
या स्पर्धेसाठी मुलांच्या व मुलींच्या संघाचे प्रत्येकी सहा गट तयार करण्यात आले असुन प्रत्येक गटात चार संघांचा समावेश आहे.

इतर फोटो:
Kabbadi

Kabbadi

Kabbadi

Advertisements